कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! बांगलादेशने आयात परवाने वाढवले, निर्यात चौपट होणार

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! बांगलादेशने आयात परवाने वाढवले, निर्यात चौपट होणार   13 डिसेंबर पासून दररोज २०० आयात परवाने जारी करण्याची प्रक्रिया सुरू; देशांतर्गत बाजारात दर सुधारण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये आशा. बांगलादेशकडून आयात परवाने वाढवले कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीसाठी परवाने (Import Permits – IP) मोठ्या प्रमाणात … Read more